राज राजरत्नम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राज राजरत्नम (तमिळ:ராஜ் ராஜரத்தினம்; जून १५, इ.स. १९५७ - ) हा मूळचा श्रीलंकेचा अमेरिकन उद्योगपती आहे. याने न्यूयॉर्कमधील गॅलियॉन ग्रूप या वित्तसंस्थेची स्थापना केली होती. अब्जावधी डॉलर मालमत्ता असलेल्या राजरत्नमला गुप्त माहिती मिळवून त्याद्वारे फायदा करुन घेतल्याबद्दल तुरुंगवास झाला.[१][२][३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Berenson, Alex (November 2, 2009). "For Galleon Executive, Swagger in the Spotlight". New York Times. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "#236 Raj Rajaratnam". Forbes. 2009-02-19 रोजी पाहिले.
  3. ^ Zachery Kouwe. "Arrest of Hedge Fund Chief Unsettles the Industry". The New York Times. October 19, 2009 रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Missing |author1= (सहाय्य)