Jump to content

राजयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राज योग या पानावरून पुनर्निर्देशित)

राजयोग हा वेदांमध्ये उल्लेखित ’ईश्वरप्राप्ती’ साठीचा एक मार्ग आहे. भारतातील अनेक संतांनी या मार्गाचा अवलंब करून पूर्णत्व प्राप्त केले. ध्यानसाधना ही या मार्गातील मुख्य प्रक्रिया आहे.