Jump to content

राजेश पायलट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश पायलट

राजेश पायलट (जन्मनाव: राजेश्वर प्रसाद सिंह) (मृत्यू: जून ११, इ.स. २०००) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील दौसा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.