Jump to content

राजेंद्र गवई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजेंद्र रामकृष्ण गवई या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेंद्र रामकृष्ण गवई हे रा.सु. गवई ह्याचे पुत्र असून ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) पक्षाचे नेते आहेत. त्यांना २००९ लोकसभा निवडणुकित काँग्रेस - आर.पी.आय. युतीची अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती.