राजेंद्र नाईकवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ राजेंद्र नाईकवाडे हे एक मराठी समीक्षक लेखक आहेत.

लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके[संपादन]

  • अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा (डाॅ. अक्षयकुमार काळे गौरवग्रंथ : सहसंपादक - डाॅ. अमृता इंदूरकर, डाॅ. कृष्णा साकुळकर, डाॅ. कोमल ठाकरे, डाॅ सुनील रामटेके)
  • नव्वदोत्तर मराठी साहित्य (सहलेखक - सत्यवान मेश्राम)
  • ना.घ. देशपांडे : कवी आणि कविता
  • मराठी काव्यधारा स्पंद आणि छंद
  • मराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे (सहलेखक - सत्यवान मेश्राम)
  • महानोरांची कविता आस्वादन आणि मूल्यांकन
  • समकालीन मराठी रंगभूमी (सहलेखक : डाॅ. राजन जयस्वाल)
  • संस्कृती आणि साहित्य (सहलेखक : डाॅ. अजय चिकाटे, डाॅ. अरविंद कटरे, डाॅ. गुरुप्रसाद पाखमोडे)