Jump to content

राजेंद्रसिंह राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. राजेंद्रसिंह राणा (६ ऑगस्ट, १९५९ - ) हे भारतीय समाजसेवक व विख्यात पर्यावरणतज्ञ आहेत. ते जलपुरुष, पाणीवालेबाबा या नावाने ओळखले जातात.

राजेंद्रसिंह
जन्म ६ ऑगस्ट १९५९
दौला, जि.बागपत, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण आयुर्वेद
जोडीदार मीना
अपत्ये २ (मौलिक,रेणू)
पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राइझ, रेमन मॅगसेसे पुरस्कार
स्वाक्षरी


कार्य[संपादन]

भारताचे जलपुरुष य्या नावाने ओळखले जाणारे डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांति घडवून आणली आहे.राजस्थान मधे हजारो 'जोहड'(नंद्यावरिल मातीचे बंधारे)निर्माण करण्यात माध्यमात डॉ राणा प्रसिद्धिस आले आहे. राणा यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या.

पुरस्कार[संपादन]

  • २००१ सालचा रेमन मॅगसेसे पुरस्कार [१]
  • पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे सन २०१५ चे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ राजेंद्रसिंह यांना मिळाले आहे.[२]
  • अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कार [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-24 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.tarunbharat.net/Encyc/2015/3/21/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.aspx?PageType=N[permanent dead link]
  3. ^ http://www.loksatta.com/aurangabad-news/anantrao-bhalerao-award-to-rajendrasinh-rana-1156493/