राजीव बग्गा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव बग्गा
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव राजीव बग्गा
पूर्ण नाव राजीव बग्गा
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान मुंबई महाराष्ट्र
जन्मदिनांक ६ एप्रिल, १९६७
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटनराजीव बग्गा (६ एप्रिल, १९६७ - ) हे एक अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहेत.

हे कर्णबधिर असून निवृत्तीनंतर इंग्लंडमध्ये राहतात.