राजा हरिश्चंद्र (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा हरिश्र्चंद्र
दिग्दर्शन दादासाहेब फाळके
कथा Rajesh Barhate
प्रमुख कलाकार Barhate Raj
भाषा मूकपट
प्रदर्शित १९१३



राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे. 'आलम-आरा'ची गोष्ट! हा चित्रपट तेवीस दिवस चालला.[१] देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव झाली. भारतीय चित्रपटसृष्टीची शंभरी

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आलम-आरा'ची गोष्ट!". Archived from the original on 2011-03-16. २ मे २०२१ रोजी पाहिले.