Jump to content

राजा शिवछत्रपती (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा शिवछत्रपती
लेखक बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्र
प्रकाशन संस्था पुरंदरे प्रकाशन

राजा शिवछत्रपती (पुस्तक) हे बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र आहे.