राजश्री पाथी
Appearance
राजश्री पाथी (१५ एप्रिल, १९५७:कोईम्बतूर, तमिळ नाडू - ) या भारतीय उद्योजिका आहेत. या राजश्री ग्रुप ऑफ कंपनीझच्या मुख्याधिकारी असून इंडिया डिझाइन फोरमच्या संस्थापिका आहेत. त्यांचा उद्योगांमध्ये साघर, मद्य, विद्युत निर्मिती आणि जैवतंत्रज्ञानाचा समावेश आहे.
कौटुंबिक माहिती
[संपादन]पाथी या पीएसजी ग्रुपचे मालक जी. वरदराज यांची मुलगी होत. त्यांनी लक्ष्मी मिल्सचे मुख्याधिकारी एस. पाथी यांच्याशी लग्न केले.