राजपूत वर्गीय विनाशिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय नौदलासाठी बनविल्या गेलेल्या राजपूत वर्गीय विनाशिका या सोविएत कशीन वर्गीय विनाशिकांचे परिवर्तीत रूप आहे. यांना कशीन वर्ग - २ असेही ओळखले जाते. भारताच्या कशीन आराखड्याच्या विशेष रुपांतरणानंतर या नौका रशियामध्ये बांधल्या गेल्या. मूळ आराखड्यात असलेले हेलिकॉप्टर पॅड,फ्लाइट एलिव्हेटर मध्ये बदलण्यात आले.

राजपूत वर्गीय विनाशिका या भारतीय नौदलातील "ब्राह्मोस" ही स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आलेल्या पहिल्या नौका आहेत. ही प्रणाली या नौकांवर मध्य-कार्यकालीन दुरुस्ती दरम्यान बसवण्यात आली. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कमान आरोही प्रक्षेपकात ८ क्षेपणास्त्र आहेत.[१]

नौकांची यादी[संपादन]

नाव क्रमांक बांधणी ठाणे सेवारत सद्यस्थिती
आय.एन.एस. राजपूत D51 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम ३० सप्टेंबर १९८० सेवारत
आय.एन.एस. राणा D52 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम २८ जून, १९८२ सेवारत
आय.एन.एस. रणजीत D53 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम २४ नोव्हेंबर १९८३ सेवारत
आय.एन.एस. रणवीर D54 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम २८ ऑक्टोबर, १९८६ सेवारत
आय.एन.एस. रणविजय D55 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम १५ जानेवारी, १९८८ सेवारत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]