राजकीय संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजकीय संस्कृती:

    # सीडने व्हर्ब यांच्या मते,"अनुभवजन्य श्रद्धा ,राजकीय व्यवस्थेची प्रतिके आणि मूल्य यांचा समुच्चय म्हणजे राजकीय संस्कृती होय."

#  जि. के टोबटर्स यांच्या मते , "राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय प्रतिक्रियांशी संबधीत असलेला आणि त्या प्रकियेची अविष्करण करणाऱ्या चालीरीती आणि पद्धतीचा समुच्चय होय.