राचपालेम चंद्रशेखर रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राचपालेम चंद्रशेखर रेड्डी हे तेलुगू भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या मन नवलालू मन कथानिकलु या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.