Jump to content

राग पिलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिलू राग हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. हा राग विशेषतः लोकसंगीतात वापरला जातो.

पिलू रागातली काही गीते

[संपादन]
  • लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेउनिया आली, आज धनत्रयोदशी (नाट्यगीत, नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी; गायिका - माणिक वर्मा, कवी आणि संगीतकार - बाळ कोल्हटकर)
  • संगीतकार ओपी नय्यरचा हा लाडका राग होता. पिया पियाना लागे जिया , कभी आर कभी पार लागा.
  • नौशाद यांचे झुले मे पवन की आई बहार
  • ए आर रेहमानचे प्यार ये जाने कैसा है
  • मराठी गीत - अरे संसार संसार