राखी कोह्काळ
Jump to navigation
Jump to search
राखी कोह्काळ इंग्रजी मध्ये या पक्षाला eastern grey heron असे म्हणतात मराठी मध्ये या पक्षाला कोह्काळ (पु),बग लोनचा (पु),राखी कोह्काळ ,राखी बगळा असे म्हणतात .
वितरण[संपादन]
अंदबार आणि निकोबार बेटात स्थानिक स्थलांतर करतात .नेपाळ मधील खोऱ्यातील सपाट भूभाग तसेच दक्षिणेतील नऊशे मीटर उंचीपर्यंत स्थलांतर करतात .उत्तर भारतात जुलै ते ऑगस्ट आणि दक्षिण भारतात नोहेंबर ते फेब्रुवारी या काळात वीण करतात .
निवासस्थाने[संपादन]
दलदली, भातशेती, सरोवरे, चिखलाणी
संदर्भ[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
पक्षिकोश
लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली