राइनहार्ड मेसनर
Appearance
(राईनहार्ड मेसनर या पानावरून पुनर्निर्देशित)
राइनहार्ड मेसनर हा इटालियन गिर्यारोहक आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध गिर्यारोहकांमध्ये गणला जातात. जगातील सर्व सर्वोच्च १४ शिखरे सर करणारी राइनहार्ड मेसनर हे पहिले मानव ठरले. यातील काही शिखरे त्याने अधिक प्राणवायूशिवाय शिवाय सर केली आहेत.