रवी शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवी शहा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रविंदू धीरजलाल शाह (ऑगस्ट २८, इ.स. १९७२:नैरोबी, केन्या - ) हा केनियाचा ध्वज केनियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १९९९, २००३ आणि २००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धामध्ये केन्याकडून खेळला.

हा मूळ गुजराती आहे.[१]

केनियाचा ध्वज केनिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ Mehta, Harit (September 10, 2004). "Their heart goes out to Sourav,Tikolo". Ahmedabad: The Times of India.