Jump to content

रवी शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रविंदू धीरजलाल शाह (ऑगस्ट २८, इ.स. १९७२:नैरोबी, केन्या - ) हा केन्याचा ध्वज केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १९९९, २००३ आणि २००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धामध्ये केन्याकडून खेळला. हा मूळ गुजराती आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Their heart goes out to Sourav,Tikolo". द टाइम्स ऑफ इंडिया. September 10, 2004.
केन्याचा ध्वज केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.