रवींद्र खानंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रवींद्र खानंदे (२८ जुलै, इ.स. १९६८ - ) हे मराठीतील एक साहित्यिक, कवी, चित्रकार व्यंगचित्रकार आणि कलाशिक्षक आहेत. यांनी नव्या वाटा हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह, तू अन् मी हा चारोळी संग्रह संपादित केलेले आहेत. यांनी अनेक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे काढलेली आहेत.