रवींद्र कोल्हे (लेखक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रवींद्र कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • अकबर बिरबलाच्या छान छान गोष्टी भाग १, २ (बालसाहित्य)
  • अकबर बिरबलाच्या मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
  • अभ्यासातील यशाची गुपिते (शैक्षणिक)
  • अमृततुल्य कांदा आणि लसूण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • अमृततुल्य फळे आणि फुले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • अमृततुल्य मुळा, गाजर, आले (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • अमृततुल्य मेवा आणि औषधी वनस्पती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • अमृततुल्य लिंबू आणि आवळा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • अमृततुल्य सूर्य, माती आणि पाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : डाॅ. राजीव शर्मा)
  • आपली झोप आणि आरोग्य
  • कंप्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट कोर्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : सूर्य सिन्हा)
  • कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : राहुल सिंघल)
  • क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
  • टाइम मॅनेजमेंट आणि सफलता (व्यवस्थापनशास्त्र)
  • ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : जाॅन बुकानन)
  • दादा कोंडकेंचे निवडक विनोद
  • धीरूभाई अंबानी (चरित्र)
  • मुलांच्या आवडीच्या निवडक बोधकथा (बालसाहित्य)
  • शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा
  • श्रीमंत होण्याची सूत्रे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : वॅल्स डी. वट्टल्स)
  • सफलतेचे अचूक मंत्र