Jump to content

रमेश पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमेश पवार (? - नोव्हेंबर २६, २००१) हे मराठी नाटककार होते.

नाटके[संपादन]

 • आता मात्र कमाल झाली!
 • खुनाची गजाल
 • आकाश कोसळताना
 • म्युनिसिपालिटीकरण
 • विमानहरण
 • भाजी-पाव
 • रिदम
 • षटक
 • मनपक्षी
 • माणूस
 • सूर्य
 • कथा दिनूच्या मृत्युपत्राची
 • सन अँड सॅंड

बाह्य दुवे[संपादन]