रमा (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रमाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्थ[संपादन]

रम हा शब्द रम्य, रमणीय अथवा मनाला मोहून टाकणारा या अर्थाने येतो. रम पासून राम, रमा, रमाकांत, रमारमण ही व्यक्तींची विशेष नामे तयार होतात. रमा (तसेच संस्कृतात 'रामा' हे शब्दरूप) हे शब्द स्त्री, पत्नी, सौभाग्य, थाटमाट या अर्थानेही येतात.[१]

व्यक्ती[संपादन]


दिवस[संपादन]

  • रमा एकादशी-कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात. (ही एकादशी दीपावलीच्या साधारणपणे चार-एक दिवस आधी, म्हणजे वसुबारसेच्या आदल्या दिवशी येते)

नियतकालिक[संपादन]

संदर्भ[संपादन]