Jump to content

रझाकार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रझाकार
दिग्दर्शन राज दुर्गे
निर्मिती सतीश पिल्लंगवाड, कर्म मूव्हीज
कथा राज दुर्गे
संगीत सलील अमृते
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २७ फेब्रुवारी २०१५
अवधी २तास, १७मिनिटे


रझाकार हा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट असून यात सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट निझाम राजवटीतील रझाकार या संघटनेच्या क्रूर अत्याचाराच्या कथेवर आधारित आहे.[१][२]

कलाकार[संपादन]

  • सिद्धार्थ जाधव
  • शशांक शेंडे
  • झाकीर हुसेन
  • ज्योती सुभाष
  • अमृता सुभाष

[२] [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दुर्लक्षित इतिहासाचा साक्षीदार".
  2. ^ a b "'हिरो होऊ, असे कधीच वाटले नव्हते संघर्ष नसता तर सिद्धार्थ जाधव घडला नसता'".
  3. ^ "razzakar".