Jump to content

रजनी अशोकराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रजनी पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
रजनी अशोकराव पाटील (mr)
रजनी अशोकराव पाटील 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रजनी अशोकराव पाटील (५ डिसेंबर, १९५८ - ) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. या राज्यसभा सदस्य असून[] [] [] त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी आहेत. [] यापूर्वी त्या बीडमधून ११व्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. [] [] २००५मध्ये त्यांची केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. [] न्यू यॉर्कमधील यूएन मुख्यालयात महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाच्या ४९ व्या सत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. [] महाविद्यालयात असताना त्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय)च्या नेत्या होत्या. [] त्यांनी आपली राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून येउन केली..

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rajni Patil wins RS bypoll from Maharashtra". Zee News. 5 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra: Rajni Patil is Cong's Pick for RS By-Poll". Outlook. 1 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Congress leader Rajani Patil wins Rajya Sabha bypoll". Hindustan Times. 3 January 2013. 2 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Rajani Patil is Congress in-charge for Himachal Pradesh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-05-22. 2019-05-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Rajni Patil may be elected unopposed to Rajya Sabha". Business Standard. 2 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Sonia Gandhi made the day for outgoing Congress Rajya Sabha MP Rajani Patil". Mohua Chatterjee. The Times of India. 13 March 2018. 4 May 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Girija Vyas new chairperson of NCW, Rajni Patil heads CSWB". Outlook (India). 2019-05-17 रोजी पाहिले.
  8. ^ "Rajani Patil to represent India at UN session on women". Zee News (इंग्रजी भाषेत). 2005-03-01. 2019-05-17 रोजी पाहिले.
  9. ^ "Rajani Patil | National Portal of India". india.gov.in. 2019-05-17 रोजी पाहिले.