रजत शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रजत शर्मा

रजत शर्मा हे इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक आहेत. "आप की अदालत" या टीव्ही शोचा अँकर आणि निर्माता या भूमिकेसाठी ते ओळखला जातात. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मभूषण (२०१५). [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Rajat Sharma - Watch Live TV of IndiaTV news – IndiaTV news". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-11 रोजी पाहिले.