Jump to content

रक्षण (बेसबॉल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेसबॉलमध्ये रक्षण हे पिचरने आपल्या संघाला मिळत असलेला विजय कायम ठेवण्याची कामगिरी होय. यासाठी अनेक नियम आहेत, पैकी अशा पिचरने नवव्या डावात आपल्या संघाला तीन किंवा कमी धावांची आघाडी कायम ठेवणे आवश्यक असते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Horneman, Tim (March 23, 2010). "Baseball Save Rules". livestrong.com. August 31, 2011 रोजी पाहिले.