योरो, होन्डुरास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(योरो या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती.

या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ कांपोस, ओर्सी. "उन पेब्ला आन फियेस्ता" (स्पॅनिश भाषेत). Revista Hablemos. Archived from the original on February 7, 2012. २०१२-०९-१९ रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)