Jump to content

योगेंदर चंदोलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yogender Chandoliya (es); योगेंदर चंदोलिया (mr); Yogender Chandoliya (fr); Yogender Chandoliya (en); యోగేందర్ చందోలియా (te); யோகேந்தர் சந்தோலியா (ta) Indian politician (en); Indian politician (en); 印度政治人物 (zh)
योगेंदर चंदोलिया 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

योगेंदर चंदोलिया हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते उत्तर पश्चिम दिल्लीचे खासदार म्हणून नोवडून आले.

ते त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत आणि अनेक वेळा नगरपरिषद म्हणून निवडून आले आहेत. २०१५ आणि २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी करोलबाग मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण ते हरले. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Meet Yogender Chandolia: North West Delhi candidate for Lok Sabha election 2024". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-24. 2024-06-05 रोजी पाहिले.