योगिनी सातारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योगिनी सातारकर-पांडे (जन्म : १० एप्रिल, इ.स. १९८० - ) या मराठी कवयित्री आहेत. डायस्पोरिक व्हायसेस : अ स्टडी ऑफ सेल्फ, कल्चर ॲन्ड सोसायटी हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मध्ये त्या इ.स. २०१० सालापासून इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापक आहेत.

इंग्लिश ग्रंथ[संपादन]

इंडियन रायटर्स इन इंग्लिश : ए ट्रीटाईज

मराठी ग्रंथ[संपादन]

जाणिवांचे हिरवे कोंभ (कवितासंग्रह)

पुरस्कार[संपादन]

योगिनी सातारकर यांना एकूण बारा पुरस्कार मिळालेले आहेत.