येट्स काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(येट्स काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
येट्स काउंटी न्यायालय

येट्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पेन यान येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,७७४ इतकी होती.[२]

येट्स काउंटीची रचना ५ फेब्रुवारी, १८२३ रोजी झाली. या काउंटीला स्थापनेच्या वेळी न्यू यॉर्कचे गव्हर्नर असणारे जोसेफ सी. येट्स यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau Quick Facts: Yates County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.