येऊ का घरात?
Appearance
येऊ का घरात? | |
---|---|
दिग्दर्शन | दादा कोंडके |
कथा | दादा कोंडके |
पटकथा | राजेश मुजुमदार |
प्रमुख कलाकार | दादा कोंडके, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, निळू फुले, गणपत पाटील |
छाया | अरविंद लाड |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ५ मार्च १९९२ |
येऊ का घरात? हा १९९२ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
कलाकार
[संपादन]दादा कोंडके, उषा नाईक, मधू कांबीकर, राहुल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी, राघवेंद्र कडकोळ, एन. मनोहर, वसंत शिंदे, दिनानाथ टाकळकर, मुकुंद चितळे, चेतन दळवी, आशा पाटील, अलका इनामदार, माधवी जाधव, विजय चव्हाण, मोहन लोके.
गाने
[संपादन]१) ढोल दणाणा वाजतं, वर आभाळ हालत
२) चल आंब्याच्या वनात बोल
३) लाजू नको, लाजू नको, मागं नको सरूं
४) आ हो थांबाना...थांबाना पुढे असे जाऊ नका
५) हळू हळू चालवा गाडी, घाई सदान कदा
६) लोळू या दोघे दुधात सारखं घोळू या