Jump to content

यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेन ड्राईव्ह एक डेटा स्टोरेज डिव्हाइस आहे. ते आपल्या कोणत्याही सिस्टीममध्ये सहजपणे कनेक्ट होऊ शकते आणि सहजपणे काढता येऊ शकते. थंब ड्राइव्ह बरेच लहान आहे ऑप्टिकल डिस्कपेक्षा, त्याचे वजन सुमारे ३० ग्रॅमपेक्षा कमी आहे आणि ते इ.स. २००० पासून बाजारात उपलब्ध झाले. पेन ड्राईव्ह म्हणजेच युएसबी ड्राईव्ह हे आजच्या युगामध्ये खूप उपयोगी ठरत आहे.