युवक दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारत सरकारतर्फे १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात युवक दिन म्हणून पाळला जातो.