Jump to content

युरेशियन प्रस्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरेशियन प्रस्तर
tectonic plate
याचे नावाने नामकरणयुरेशिया संपादन

युरेशियन प्रस्तर हे युरोप आणि आशियाचा भूभाग व्यापलेले प्रस्तर आहे. यात भारतीय उपखंड, अरबी द्वीपकल्प आणि अतिपूर्व सायबेरियाचा समावेश होत नाही.