युरीओरिझोमिस एम्मोन्से
Appearance
युरीओरिझोमिस एम्मोन्से
| लघुनाम | E. emmonsae |
|---|---|
| वर्गाचे नाव | Euryoryzomys emmonsae |
| वर्गिकरणातील प्रतवारी | species |
| पालक वर्ग | Euryoryzomys |
| स्थानिक नाव | Emmons's Rice Rat, Emmons’s Oryzomys, Emmons’s Rice Rat, Alfaro-Reisratte |
| Original combination | Oryzomys emmonsae |
| IUCN conservation status | DD |
| Taxon range | ब्राझील |

युरीओरिझोमिस एम्मोन्से, ज्याला एम्मोन्सेचा तांदूळ खाणारा उंदीर म्हणले जाते [१] किंवा एमॉनसचे ऑरिझॉमी, [२] हा ब्राझीलच्या ऍमेझॉन रेनफॉरेस्टमधील एक जमिनीखाल् आहे जो क्रायसिटिडे कुटुंबातील जिनिअस युरीओरिझोमिस मधला आहे. सुरुवातीला चुकुन ई. मॅककोनेली किंवा ई. नाइटिडसच्या रूपात ओळखले जात होते, औपचारिकपणे १९९८ मध्ये घोषित केले होते. ही एक रेनफॉरेस्टची प्रजाती असल्याने ति बराचसा वेळ झाडावर चढण्यात, उड्या मारण्यात घालवते. हे फक्त पॅराच्या राज्यातील ऍमेझॉन नदीच्या एका मर्यादित परिसरातच आढळतात, हे या क्षेत्राचे वेगळे जीव आहेत. युरीओरिझोमिस एम्मोन्से हे तुलनेने मोठे दिसणारे उंदीर आहेत, ४६ ते ७८ ग्रॅम वजन, एक स्पष्टपणे लांब शेपूट आणि तुलनेने लांब, पिवळसर तपकिरी तपकिरी फर असतात.