Jump to content

युन ह्योन-सुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युन ह्योन-सुक (कोरियन: 윤현석;尹賢碩; ७ ऑगस्ट १९८४ (1984-08-07) - २६ एप्रिल, २००३ (वय १८)) हा दक्षिण कोरियाचा मानव अधिकार कार्यकता होता. हा समलिंगी, उभयलिंगी तसेच ट्रान्सजेंडर[मराठी शब्द सुचवा] व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करायचा.