डेन्व्हर युनियन स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युनियन स्टेशन, डेन्व्हर या पानावरून पुनर्निर्देशित)

डेन्व्हर रेल्वे स्थानक तथा डेन्व्हर युनियन स्टेशन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील डेन्व्हर शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक शिकागो-सान होजे रेल्वेमार्गावर आहे. कॅलिफोर्निया झफिर ही लांब पल्ल्याची गाडी येथे थांबते. याशिवाय डेन्व्हरमधील उपनगरी रेल्वेगाड्यांचे ह महत्वाचे जंक्शन आहे


संदर्भ[संपादन]