Jump to content

युगादि तिथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्ययुग, त्रेता युग, द्वापरयुग, कलियुग यांचा आरंभ ज्या तिथींनी झाला, त्या तिथ्यांना युगादि तिथी म्हणले जाते. पंचांगात या तिथी स्पष्टपणे दिल्या असतात. त्या तिथी अशा :-

  • सत्ययुग - कार्तिक शुक्ल नवमी
  • त्रेतायुग - वैशाख शुक्ल तृतीया
  • द्वापरयुग - माघ अमावास्या
  • कलियुग - भाद्रपद कृष्ण त्रयोदशी

हे सुद्धा पहा

[संपादन]