युएफा चँपियन्स लीग २००८-०९
Appearance
युएफा चँपियन्स लीग २००८-०९ ही युएफा स्पर्धेची १७वी आवृत्ती होती. रोमच्या स्तादियो ऑलिंपिको येथे २७ मे, २००९ रोजी खेळल्या गेलेल्या[१] अंतिम सामन्यात एफसी बार्सेलोना ने मँचेस्टर युनायटेडला २-०नी हरवून सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ Ravdin, Eugene; Menicucci, Paolo (5 October 2006). "Moscow and Rome feast on finals". UEFA. Union of European Football Associations. 20 September 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2007 रोजी पाहिले.