Jump to content

युएफा चँपियन्स लीग १९९४-९५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा चँपियन्स लीग १९९४-९५
edition of the UEFA Champions League
Sports season of league or competitionयुएफा चँपियन्स लीग संपादन
मूळ लेबल1994–95 UEFA Champions League संपादन
Competition classmen's association football संपादन
खेळफुटबॉल संपादन
मागील.युएफा चँपियन्स लीग १९९३-९४ संपादन
पुढीलयुएफा चँपियन्स लीग १९९५-९६ संपादन
आवृत्ती40 संपादन
आरंभ वेळ१० ऑगस्ट 1994 संपादन
शेवट२४ मे 1995 संपादन
Organizerयुएफा संपादन
विजेताए.एफ.सी. एयाक्स संपादन
Statistical leaderGeorge Weah संपादन
Final event1995 UEFA Champions League Final संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.uefa.com/uefachampionsleague/history/seasons/1995/ संपादन

युएफा चॅंपियन्स लीग १९९४-९५ हा युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचा ४०वा मोसम होता. ही स्पर्धा अजॅक्स एफ.सी.ने जिंकली.

या मोसमात युएफा चॅंपियन्स लीगच्या स्वरूपात मोठा बदल करण्यात आला. पहिल्यांदाच मुख्य स्पर्धेत १६ संघांचा समावेश करण्यात आला आणि त्यांना चार-चार संघांच्या चार गटांत विभागण्यात आले. गटामधील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. व्हिएन्ना येथील अर्न्स्ट-हॅपेल-स्टेडियनवर २४ मे १९९५ रोजी खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नेदरलँड्सच्या अजॅक्स संघाने इटलीच्या ए.सी. मिलान संघाचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. ८५व्या मिनिटाला पॅट्रिक क्लायव्हर्टने केलेला गोल या सामन्यात निर्णायक ठरला. अजॅक्सने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता हे विजेतेपद मिळवले.

संदर्भ

[संपादन]