युइचिरो मिउरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युइचिरो मिउरा हे एव्हरेस्ट शिखर सर करणारे जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती आहेत. २०१३ साली वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केला.[१]

संदर्भ[संपादन]