Jump to content

सोंग यींगत्सोंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यींगजोंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सोंग यींगत्सोंग

यींगत्सोंग (सोपी चिनी लिपी: 英宗; पारंपरिक चिनी लिपी: 英宗; फीनयीन: yīngzōng ; उच्चार: यीऽऽऽङ्ग-त्सोऽऽऽङ्ग) (फेब्रुवारी १६ इ.स. १०३२ - जानेवारी २५ इ.स. १०६७) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशातला पाचवा सम्राट होता. तो सम्राट रन्-त्सोंगाचा दत्तकपुत्र होता. दत्तकविधानाआधी त्याचे नाव चाओ त्सोंग-श (फीनयीन: Zhao Zongshi ;) असे होते. त्याने इ.स. १०६३ ते इ.स. १०६७ या कालखंडात राज्य केले.

मागील:
रनजाँग
सोंग यींगत्सोंग
इ.स. १०६३जानेवारी २५, इ.स. १०६७
पुढील:
सोंग षन्-त्सोंग