यासीन मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यासीन मलिक (जन्म - इ.स. 1963) हे 'जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट' (जेके ए लएफ) चे प्रमुख आहेत.ते एक काश्‍मीेरवादी नेते आहेत.