यावल वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जळगांव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात पसरलेले यावल अभयारण्य सातपुडा पर्वत रांगांमध्ये स्थित आहे. याचे क्षेत्रफळ १७७.५२ चौ. कि. मी. आहे.