यारेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यारेन हे नौरू देशाच्या राजधानीचे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७४७ होती.

या ठिकाणी बराच काळ मानवी वस्ती असली तरी शहराची अधिकृत स्थापना १९६८मध्ये झाली. याला आधी मकवा असे नाव होते. याच नावाच्या भूगर्भातील तळ्यातून शहराला पिण्याचे पाणी मिळते.