Jump to content

यांगमासो शियाझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यांगमासो शियाझा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१५ जुलै 1923 संपादन
जन्मस्थानउख्रुल संपादन
मृत्यू तारीख३० जानेवारी 1984 संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदमणिपूरचे आमदार, मणिपूरचे मुख्यमंत्री, मणिपूरचे मुख्यमंत्री संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाकोलकाता विद्यापीठ, स्कॉटिश चर्च कॉलेज संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

यांगमासो शियाझा (१९२३ - ३० जानेवारी १९८४) हे भारतीय राजकारणी होते आणि मणिपूरचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९७४ मध्ये मणिपूर हिल्स युनियनची स्थापना केली.[१] १९७७ मध्ये ते जनता पक्षाच्या तिकीटावरून परत मुख्यमंत्री झाले

३० जानेवारी १९८४ रोजी नागराम, इंफाळ येथे नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या दोन मारेकऱ्यांनी यांगमासोची हत्या केली.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Tripura National Volunteers insurgents ambush strong BSF patrol, leave 5 dead". India Today. 9 April 2014. 10 July 2023 रोजी पाहिले.
  2. ↑ "Seminar on Yangmasho". Sangai Express. 2 March 2014. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 October 2023 रोजी पाहिले.
  3. ↑ "Tripura National Volunteers insurgents ambush strong BSF patrol, leave 5 dead". India Today. 9 April 2014. 10 July 2023 रोजी पाहिले.