यशवंत गोपाळ भावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रा. यशवंत गोपाळ भावे हे प्रामुख्याने राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर लिहिणारे मराठी लेखक आहेत.

यशवंत गोपाळ भावे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • भारताचे पहिले पंतप्रधान
  • महात्मा आणि मुसलमान
  • शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतची आणीबाणीची वर्षे