यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yashwant Rao Chavan Natyagriha On Karve Road by praveen thumma.jpg

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या कोथरुड भागातील नाट्यगृह आहे. याच नावाचे एक नाट्यगृह मुंबईत कफ परेड भागात आहे.