म्हैस (कथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

म्हैस ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे. रत्नागिरीहून मुंबईला चाललेल्या एका एस.टी. बससमोर एक म्हैस आडवी येते व त्यानंतरच्या झालेल्या एकुण गोंधळाचे वर्णन ह्या कथेत केलेले आहे. पु.लं.नी ह्या कथेमध्ये कोकणातील विचारसरणी, वागणूक इत्यादी बाबींचे चित्रण बारकाईने टिपले आहे. या कथेवर मराठीत एक चित्रपट होत आहे. (२-४-२०१३ची बातमी)

प्रमुख पात्रे[संपादन]

 • ड्रायव्हर: शिवराम गोविंद
 • म्हशीचा मालक: धर्मा मांडवकर
 • पुढारी: बाबासाहेब मोरे
 • झंप्या दामले
 • बघुनाना
 • मधू मालुष्टे
 • सुबक ठेंगणी
 • उस्मानशेट
 • गावकरी
 • डॉक्टर, शाळामास्तर, ऑर्डर्ली
 • आणि म्हैस.