म्यू सिफइ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

म्यू सिफइ (शास्त्रीय नाव: μ Cephei / Mu Cephei, म्यू सिफइ) हा तारा सिफेअस तारकासमूहातील तांबडा अतिराक्षसी तारा आहे. तो विल्यम हर्शेल याचा गार्नेट तारा या नावानेही ओळखला जातो. आकारमानाने तो सर्वांत मोठ्या ताऱ्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]